Posts

सप्टेंबर अध्ययन काम

https://covid19.scertmaha.ac.in/DashBoard.aspx

गवताचे पाते

Print १०वी गवताचे पाते 1.    पुन्हा  पान जागे झाले ते.......च्या संजीवक स्पर्शाने.  (1 point)       ☐ वसंत       ☐ शिशिर       ☐ ग्रीष्म       ☐ शरद 2.  रूपक कथेची वैशिष्ट्ये म्हणजे ती आकाराने....... असते.  (1 point)       ◯  लहान       ◯ मध्यम       ◯ मोठी       ◯ साधी व सोपी 3.   'सुखदुःख' या सामासिक शब्दाचा विग्रह........ (1 point)       ◯ सुख आणि दुःख       ◯ सुख किंवा दुःख       ◯ सुख,  दुःख वगैरे       ◯ यापैकी नाही 4.  खांडेकरांची मराठी कथेला मिळालेली देणगी म्हणजे.......... (1 point)       ◯  लघुकथा       ◯ लघुनिबंध       ◯ रूपक कथा    ...

बालसाहित्यिका गिरिजा कीर

१० वी मराठी बालसाहित्यिका गिरिजा कीर १० वी मराठी बालसाहित्यिका गिरिजा कीर 1.  वामकुक्षी घेणे म्हणजे..... (1 point)       ◯ रात्री झोपणे       ◯ दुपारी झोपणे       ◯ दुसऱ्यांना दान देणे       ◯ दुसऱ्याचे चोरून घेणे 2.   "गोष्ट एका माणसाची "  ही कथा घेतलेला कथासंग्रह ......... (1 point)       ◯ तू सावित्री हो       ◯ बोलकी पाने       ◯ गप्पा गोष्टी       ◯ अंतरंग 3.  एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक , अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे ......होय. (1 point)       ◯  रसास्वाद       ◯ रसग्रहण       ◯ टीकाटिणी       ◯  समीक्षा 4.  खालीलपैकी .......ही बाल नाटिका गिरिजा कीर यांची नाही. (1 point)       ◯ चला खेळू नाटक नाटक  ...

चारोळी

 आठवणींचा तळ शोधताना सापडला पाहा हा खजाना काही गोड होत्या काही कडू कशाही असू द्या लागे आवडू ] सांगा ना जमली का चारोळी  की देऊ  मोठ्याने मी आरोळी

समास १० वी टेस्ट

समास 1.     ' भांडीकुंडी ' हे उदाहरण ......समासाचे आहे .  (1 point)       ◯ इतरेतर द्वंद्व       ◯ वैकल्पिक द्वंद्व       ◯ समाहार द्वंद्व       ◯ कर्मधारय 2.   ' चारपाच ' हे उदाहरण  (1 point)       ◯ तत्पुरुष       ◯ समाहार द्वंद्व       ◯ वैकल्पिक द्वंद्व       ◯ इतरेतर द्वंद्व 3.  समासाचे नाव ओळखा .      मीठभाकर (1 point)       ◯ अव्ययीभाव       ◯ तत्पुरुष       ◯ द्वंद्व       ◯ बहुव्रीही 4.    समासाचे नाव ओळखा .      राजवाडा  (1 point)       ☐ अव्ययीभाव        ☐ तत्पुरुष       ☐ द्वंद्व       ☐ बहुव्र...

७. * दीपलक्ष्मी*

          ७.   *दीपलक्ष्मी*              आजही तो प्रसंग आठवला की ऊर भरून येतो माझा . माझे मलाच कळत नव्हते . माझ्या मनाची द्विधा अवस्था झालेली होती .  समोर दिसणारे दोन प्रसंग .......त्यातील पहिला प्रसंग असा - मी सोप्यामध्ये बसलेलो आहे . पूर्वेकडील भिंतीवर लावलेली समोरची शोकेस . ती बक्षिसांनी भरलेली आहे.  त्यामध्ये अनेक शिल्ड ओळींनी लावलेली आहेत.  वक्तृत्व , निबंध आणि इतर स्पर्धा मधून मिळवलेली अनेक बक्षिसे.  त्यावरून सारा भूतकाळ  समजतो आहे. दीपा पहिलीत गेल्यापासून ते पदवी आणि पदविका मिळवेपर्यंतची .........आणि दुसरा प्रसंग असा आहे की -त्याचवेळी सासरी जमिनीवर निश्चित पहुडलेली ती . अगदी शांत शांत....तिच्या भोवतीने बायका जमलेल्या . आठवणीने तिच्या पराक्रमाच्या गोष्टीचे रडत गुणगान करणाऱ्या .  त्यातच माझी बायकोही सामील झालेली . की जी या सर्व पराक्रमाची साक्षीदार होती . डोळ्यातील आसवांचा बांध फुटलेला .  अनपेक्षित झालेल्या दुःखाने व्याकूळ झालेली . कारण तिच्या जीवाचा तुकडा तिच्यापासून दूर गेलेला...

प्रकरण - ६

प्रकरण सहा विद्यानिकेतन मध्ये शाळेला असताना गणपतीची सुट्टी दिवाळीची सुट्टी एकवीस दिवस नाताळ सुट्टी आठ दिवस आणि उन्हाळा सुट्टी साधारण दीड महिना असायची असायची त्यावेळी संध्याकाळी सोप्यात मी अण्णा आणि लहान शिवाजी झोपलेलो असायचो एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी झोपलेला असायचा शिवाजी चार पाच वर्षाचा असेल मी बारा-तेरा वर्षे असेन त्यावेळी शिवाजी एकदम झोपायचा तर दुसरा दंड मी खायचं त्यावेळेला ते सांगायचे हे बघ परसु आपल्या गावातील गुजरात पोरगाव घरची खूप गरज गरीब परिस्थिती असल्यामुळे शाळेला जाताना एकच ड्रेस होता संध्याकाळी परत आल्यावर तोच ड्रेस दुरून धुऊन दुसऱ्या दिवशी घालायचा या विचाराचा माझ्यावर फार परिणाम झाला होता लहानपणी गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावात मोठ्या लोकांच्या तील गुळ गोळा करून तो दुपारी चार वाजता पाट्या भरून आमच्या घराच्या समोर असलेल्या पारावर गुळाणी कडूलिंब वाटला जायचा त्यावेळी पंचांग वाचन व्हायचे आणि पावसाचा वर्षभराची वातावरणाचा हाल हवाला सांगितला जायचा त्यानंतर गूळ आणि लिंबू घेण्यासाठी लोकांची झुंबड उडायची लिंबू घेऊन गेल्यानंतर गुड्ड्या उतरायच्या संध्याकाळी जेवण झाल्या...