चारोळी

 आठवणींचा तळ शोधताना
सापडला पाहा हा खजाना
काही गोड होत्या काही कडू
कशाही असू द्या लागे आवडू

]
सांगा ना जमली का चारोळी 
की देऊ  मोठ्याने मी आरोळी

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

देणाऱ्याने देत जावे.......

भाकरचोर कथासंग्रह मनोगत नवीन