गवताचे पाते

Print

१०वी गवताचे पाते


1. 

  पुन्हा  पान जागे झाले ते.......च्या संजीवक स्पर्शाने. 

(1 point)

     ☐

वसंत

     ☐

शिशिर

     ☐

ग्रीष्म

     ☐

शरद


2. 

रूपक कथेची वैशिष्ट्ये म्हणजे ती आकाराने....... असते. 

(1 point)

     ◯

 लहान

     ◯

मध्यम

     ◯

मोठी

     ◯

साधी व सोपी


3. 

 'सुखदुःख' या सामासिक शब्दाचा विग्रह........

(1 point)

     ◯

सुख आणि दुःख

     ◯

सुख किंवा दुःख

     ◯

सुख,  दुःख वगैरे

     ◯

यापैकी नाही


4. 

खांडेकरांची मराठी कथेला मिळालेली देणगी म्हणजे..........

(1 point)

     ◯

 लघुकथा

     ◯

लघुनिबंध

     ◯

रूपक कथा

     ◯

नवकथा


5. 

जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय लिहा.

(1 point)

     ◯

जिकडे तिकडे

     ◯

वर

     ◯

सळसळत

     ◯

पाने


6. 

 "पडता-पडता किती कटकट करतोस तू?" असे म्हणणारे........

(1 point)

     ◯

 झाडाचे पान

     ◯

गवताचे पान

     ◯

वडाचे पान

     ◯

पिंपळाचे पान


7. 

पिकलेली पाने गळून पडताना आवाज होतो........

(1 point)

     ◯

  पट.... पट....पट....

     ◯

टप....टप.....टप....

     ◯

फड....फड....फड....

     ◯

रस....रट....रट....


8. 

गवताचे पान ....... पिढीचे प्रतिनिधीत्व करते. 

(1 point)

     ◯

वृद्ध

     ◯

तरूण

     ◯

दोन्ही

     ◯

यापैकी नाही


9. 

पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक......

(1 point)

     ◯

वि स खांडेकर

     ◯

वि वा शिरवाडकर 

     ◯

विंदा करंदीकर

     ◯

भालचंद्र नेमाडे


10. 

जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय लिहा.

(1 point)

     ◯

जिकडे तिकडे

     ◯

वर

     ◯

सळसळत

     ◯

पाने

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

भाषण संत तुकाराम