प्रकरण - ६

प्रकरण सहा विद्यानिकेतन मध्ये शाळेला असताना गणपतीची सुट्टी दिवाळीची सुट्टी एकवीस दिवस नाताळ सुट्टी आठ दिवस आणि उन्हाळा सुट्टी साधारण दीड महिना असायची असायची त्यावेळी संध्याकाळी सोप्यात मी अण्णा आणि लहान शिवाजी झोपलेलो असायचो एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी झोपलेला असायचा शिवाजी चार पाच वर्षाचा असेल मी बारा-तेरा वर्षे असेन त्यावेळी शिवाजी एकदम झोपायचा तर दुसरा दंड मी खायचं त्यावेळेला ते सांगायचे हे बघ परसु आपल्या गावातील गुजरात पोरगाव घरची खूप गरज गरीब परिस्थिती असल्यामुळे शाळेला जाताना एकच ड्रेस होता संध्याकाळी परत आल्यावर तोच ड्रेस दुरून धुऊन दुसऱ्या दिवशी घालायचा या विचाराचा माझ्यावर फार परिणाम झाला होता लहानपणी गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावात मोठ्या लोकांच्या तील गुळ गोळा करून तो दुपारी चार वाजता पाट्या भरून आमच्या घराच्या समोर असलेल्या पारावर गुळाणी कडूलिंब वाटला जायचा त्यावेळी पंचांग वाचन व्हायचे आणि पावसाचा वर्षभराची वातावरणाचा हाल हवाला सांगितला जायचा त्यानंतर गूळ आणि लिंबू घेण्यासाठी लोकांची झुंबड उडायची लिंबू घेऊन गेल्यानंतर गुड्ड्या उतरायच्या संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अण्णा मुलांना घेऊन चालत प्रिया च्या पुलावरून लीला घेऊन जायचे कारण गुढीपाडवा केरली केरली पोरले या गावचा उरूस होता प्रत्येक गावांमध्ये त्यादिवशी रात्री तमाशा असायचा दहा अकरा वाजता तमाशा सुरू व्हायचा रात्रभर तमाशा असायचा आणि दिवस उजाडताना तो संपायचा तमाशा मध्ये गवळण गवळण फारच आणि शेवटी वगनाट्य असायचे अगदी लहानपणी पाहिलेला तमाशा म्हणजे विटा भाऊ मांग नारायणगावकर यांचा तमाशा सकाळी तमाशा संपल्यानंतर रजपुतवाडी जायचे चहा घ्यायचा आठ वाजता बैलगाडी घोडा गाडी बैल घोडा गाडी अश्या शर्यती गाडीच्या व केरळच्या माळरानावर शर्यती सुटायच्या त्यालाच तोंडात असा शब्द प्रचलित आहे म्हणजे जिथे राऊंड सुटतात राऊंड वरून राऊंड असा शब्द प्रचलित झाला होता शर्यत शर्यती पाहताना अण्णा एका खांद्यावर मला तर दुसर्‍या खांद्यावर शिवाजीला घेऊन जात होता तेथे खायाला आईस्क्रीम ची गाडी आलेले असायचे आईस्क्रीम खायला मिळायचे बैला बैलगाड्यांच्या शर्यती पाहताना डोळ्याचे पारणे फिटायचे आजही या गावातून गुढीपाडव्याला तमाशाची प्रथा आहे पण बैलगाडीच्या शर्यती वरती बंदी आल्याने त्या बंद झाले आहेत शर्ती संपेपर्यंत अकरा बारा वाजायचे वाडीत जेवण करून विश्रांती घेऊन संध्याकाळी परत गावी यायचे आईची उणीव अण्णांना भरुन काढलेली होती इयत्ता सहावी लासना माझ्या खरूज झालेली होती दोन्ही हात जखमींना गेले होते मला जेवता येत नव्हते तेव्हा अण्णाने चमच्याने मला भरलेलं होतं आमच्या गावाला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची फार मोठी परंपरा आहे आमच्या गावात नाटक बसवून त्याचे सादरीकरणही केले जात होते बालपणातील मला आठवले नाटक म्हणजे गावचा सावकार त्यामध्ये कल्लू लल्लु चाळीसगावचे नामदार असे 500 होती यात मखमली सही पात्र होतं तसेच तसेच पडद्यावर चित्रपट हे दाखवले जायचे गावातील भैरवनाथ मंदिर समोरचा भव्यदिव्य परिसर आहे त्यामुळे या चित्रपटांचे शूटिंगही फार पूर्वीपासून होतं आहे शिका मुलांनो शिका शिका या गीताचे चित्रीकरणही या चौकात तळ्याजवळ असणाऱ्या झाडाच्या खाली झालेले होते तर त्याच गाण्याचे निम्मी शूटिंग आमच्या राजषी शाहू विद्या निकेतन चे विद्यार्थी घेऊन शिंगणापूर परिसरात झालेले होते तसेच ग्यानबाची मेख या चित्रपटाची शूटिंग ही भैरवनाथ मंदिरासमोर झालेले होते

मी इयत्ता सातवी ला होतो दिवाळीची सुट्टी घेऊन गावी आलो होतो सुट्टी संपल्यानंतर  शाळेकडे जाताना  मी अण्णा कडे हात धरला होता  की  शाळेकडे जाताना चित्रपट पाहून जायचे  त्यावेळी आमच्या गावात  शूटिंग झालेला ग्यानबाची मेख चित्रपट कोल्हापुरास रॉयल चित्रपटगृहात लागलेला होता दिवाळीची सुट्टी झाल्यावर शाळा सुरु झाली होती त्यादिवशी शाळेकडे जाताना मी अण्णा दुपारी ३ते ६ चित्रपट बघून मला शाळेत सोडलेले होते

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.