एकांकिक - मन परिवर्तन

              मन परिवर्तन
(दृश्य एक - वर्ग सुरू असल्याचा आवाज. पडद्यामागून बाळू शिपाई प्रवेश करतो.)
बाळू : अहो सर, पाटील सर 
पाटील सर : (वर्गाबाहेर येत) काय आहे बाळू ?अरे, आता कुठे तास सुरू झाला होता. तोवर बोलवायला आलास तू. मुख्याध्यापकांनी बोलवले आहे मला.
बाळू : नाही आज जरा दुसरंच काम आहे वेगळं असं 
पाटील : अरे घरातून फोन बिन आलाय का माझा? 
बाळू सारं ठीक आहे ना घरचं? 
पाटील सर : ठीक आहे पण हिला जरा...
बाळू : चक्कर मारत होती ना! मग बेसन झाले की नवी बातमी विज्ञान काय मिळेल.
पाटील : गप मर्दा त्यातलं काय नाही असेच पण आलाय त्यामुळे असे होते तुझं आपलं काहीतरीच लग्नाला आता कुठे चार महिने झालेत अरे पण तू काल असे सांगितलं नाहीस ओके चला अंबड लावत बसलायस मर्दा मारुतीच्या शेपटासारखी सांग लवकर काय निरूप आणला आहेस तो.
बाळू आपल्याकडे कोण तरी पालक आल्यात नव्ह. 
पाटील  हे केव्हा सांगणार दुसरंच सांगत बसलास 
बाळू हे सांगणार होतो बरं तुम्हीच आपलं सांगत बसला क अन माझ्यावरच गाव करतासा व्हय.
पाटील फार शहाणा आहेस जा आणि पाठवून दे ना आत.
बाळू बरोबर जातो आता आणि लाउनशन देतो त्यास्नी 
पाटील जातोस का नाही अगोदर मग बडबड करत उभा राहायच जा आधी बाळू जातो सोबत कसले नमुने भरले शाळेत एखादी गोष्ट करत नाही सरळ चुका करतो स्वतः आणि दोषाचे खापर फोडतो दुसऱ्यावर.
पालक एक नमस्कार गुरुजी 
पाटील नमस्कार 
पालक एक माझा पोरगा हाय तुमच्या वर्गात 
पाटील काय नाव त्याचं 
पालक एक त्यो ह्यो सुध्या.
पाटील उद्या कोण हा सुद्या?
पालक एक सुध्या म्हणजे सुदामा.

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम