*देणाऱ्याने देत जावे......* ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावेत||' ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे. रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निव...
Print १० वी मराठी बातमी लेखन 1. बातमी लेखन करताना घटना किंवा प्रसंगाचे .........वर्णन केले पाहिजे. (1 point) ◯ तटस्थपणे ◯ पाल्हाळीक ◯ साधेपणाने ◯ विचारपूर्वक 2. बातमी लेखन हे कलेप्रमाणेच .........आहे. (1 point) ◯ भाषा ◯ चित्र ◯ शास्त्र ◯ विज्ञान 3. बातमीच्या सुरुवातीला ........हे असावे. (1 point) ◯ दिनांक व प्रतिनिधी ◯ दिनांक व स्थळ ◯ प्रसंग व काळ ◯ प्रमुख पाहुणे व अध्यक्ष 4. बातमी लेखनासाठी दिले जाणारे मुद्दे.......... (1 point) ◯ शब्द किंवा चित्रे ◯ अक्षर किंवा चित्र ◯ ...
Comments
Post a Comment