Posts

शाळा सुरू होऊ दे रे

*शाळा सुरू होऊ दे रे*  कशी लॉकडाऊनने थट्टा आज मांडली रे !! कसं नांदत होतं सारं जग हे छान रे  कोठून कसा आला  कोविड नाईटिंन रे  गल्ली ते दिल्ली कसं बदलून गेलं सारं रे   कशी लॉकडाऊनने थट्टा आज मांडली रे !!गुण्यागोविंदानं शिकत होती पोरं छान रे  गुरुजींचं शिकवणं होतं कसं सुरळीत रे ऑनलाइन शिक्षणाची सुरू झाली फॅशन रे   कशी लॉकडाऊनने थट्टा आज मांडली रे !! कोरोनावर लस मिळू दे लवकर रे  साऱ्या जगाची घडी आता बसू दे रे शाळा सुरू होऊन आनंदी होऊ दे रे  कशी लाॅकडाॅऊनने थट्टा आज मांडली रे !!

कथालेखन

१० वी मराठी कथालेखन 1.   कथालेखनात नसलेला मुद्दा......... (1 point)       ◯  आकर्षक सुरुवात       ◯ समर्पक मध्य       ◯  परिणामकारक शेवट       ◯ डाव्या बाजूने लिहावे 2.  कथा नेहमी .........काळात लिहावी. (1 point)       ◯ वर्तमान       ◯  भूत       ◯  भविष्य       ◯  सांगता येत नाही 3.  कथेमध्ये संवाद......... (1 point)       ◯  असावेत       ◯ महत्त्व नाही       ◯  नसावेत       ◯ सांगता येत नाही 4.  कथालेखनात ......... पर्याय नाही. (1 point)       ◯ शब्दावरून कथा लिहिणे       ◯  मुद्द्यावरून कथा लिहिणे       ◯  अपूर्ण कथा पूर्ण करणे    ...

सारांश लेखन

Print १० वी मराठी सारांश लेखन 1.  सारांश लेखनासाठी दिलेला उतारा हा कृतिपत्रिकेतील .......असतो. (1 point)       ◯  प्रश्न एक अ मधील पठित       ◯ प्रश्न एक मधील पठित       ◯ प्रश्न एक इ मधील अपठित       ◯ सांगता येत नाही 2.  सारांश लेखन करताना .......याला धक्का न लागता करावे. (1 point)       ◯   मुद्दा       ◯ शब्द       ◯ आशय       ◯ विषय 3.  सारांश लेखन उताऱ्यातील मजकूर ......पुरुषात लिहावा. (1 point)       ◯  प्रथम       ◯ प्रथम द्वितीय       ◯  तृतीय       ◯  सांगता येत नाही 4.  सारांश लेखनातून ......तपासले जाते. (1 point)       ◯  ज्ञान       ◯ आकलन       ◯ ...

बातमी लेखन टेस्ट

Print १० वी मराठी बातमी लेखन 1.  बातमी लेखन करताना घटना किंवा प्रसंगाचे .........वर्णन केले पाहिजे. (1 point)       ◯ तटस्थपणे       ◯  पाल्हाळीक       ◯ साधेपणाने       ◯ विचारपूर्वक 2.  बातमी लेखन हे कलेप्रमाणेच .........आहे. (1 point)       ◯ भाषा       ◯ चित्र       ◯  शास्त्र       ◯ विज्ञान 3.  बातमीच्या सुरुवातीला ........हे असावे. (1 point)       ◯ दिनांक व प्रतिनिधी       ◯ दिनांक व स्थळ       ◯  प्रसंग व काळ       ◯ प्रमुख पाहुणे व अध्यक्ष 4.  बातमी लेखनासाठी दिले जाणारे मुद्दे..........  (1 point)       ◯ शब्द किंवा चित्रे       ◯  अक्षर किंवा चित्र       ◯  ...

जाहिरात लेखन टेस्ट

Print १० वी मराठी जाहिरात लेखन 1.  जाहिराती ची भाषा साधी सोपी पण ......असावी. (1 point)       ◯  अचूक       ◯ निर्मळ       ◯ अलंकारिक       ◯  वेधक 2.  जाहिरातीत काव्यमयतेचा......... निर्माण करणाऱ्या ओळी असाव्यात. (1 point)       ◯ छंद       ◯  अलंकार       ◯  भास       ◯  आभास 3.  जाहिरातीत विनोदाची ........करता आल्यास उत्तम. (1 point)       ◯ भाषा       ◯  टिपणी       ◯  पखरण       ◯  कलाकुसर 4.  दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने........ करावे. (1 point)       ◯ पुनर्लेखन       ◯ सजावट       ◯ संवाद       ◯ चित्रे 5.  जाह...

१० वी वाक्प्रचार टेस्ट दुसरी

१० वी मराठी व्याकरण वाक्प्रचार 1.  दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा-- आभाळ फाटणे. (1 point)       ◯ जमीन तापणे       ◯ संबंध तोडणे       ◯  पाऊस पडणे       ◯  संकट येणे 2.  दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा-- नामा निराळे राहणे. (1 point)       ◯ निघून जाणे       ◯ पळून जाणे       ◯ बाजू घेणे       ◯ अलिप्त राहाणे 3.  दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा-- पांग फेडणे. (1 point)       ◯  इच्छा पूर्ण करणे       ◯ सवय फेडणे       ◯ दूर होणे       ◯ कष्ट करणे 4.  दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा-- अंगाचा तिळपापड होणे. (1 point)       ◯ खूप संताप होणे       ◯ पापड भाजणे     ...

पत्र लेखन प्रश्नावली

1.इ.१०वीसाठी असलेली पत्रलेखन पद्धती .....आहे. १. घरगुती पत्र  २.कार्यालयीन पत्र ३.ई-मेल पत्र  2. पत्राच्या सुरुवातीला .....हे लिहावे लागते. १.दिनांक २. मायना ३. मजकूर 3.प्रति म्हणजे....... १.संख्या २.ज्यास पत्र लिहावयाचे  ३.जो पत्र लिहितो 4.पत्राच्या सर्व बाबींची सुरुवात ......बाजूनी करावी. १. परिच्छेद करून २. उजव्या बाजूने ३.डाव्या बाजूने 5.पत्रलेखनासाठी पर्यायी प्रश्न (कृती) ......असतो. १.कल्पना विस्तार २.कथालेखन ३.सारांश लेखन 6. पत्रलेखनांतर्गत .....कृती विचारलेल्या असतात. १. एक  २.दोन ३.तीन 7. .......या प्रकारच्या पत्रासाठी विषय लिहावयाचा नसतो. १.कौटुंबिक २. कार्यालयीन 8.सध्याच्या पत्रलेखनात ... लिहिणे अत्यावश्यक आहे. १. लिफाफा २. ई- मेल आय.डी. ३.पत्रलेखकाचा पत्ता 9.कौटुंबिक पत्र हे ....... प्रकारचे पत्र आहे. १. औपचारिक  २.अनौपचारिक ३.कार्यालयीन 10.पत्राची भाषा ही...... असावी. १. पाल्हाळिक २.आलंकारिक ३.साधी,सुटसुटीत 11. सध्याच्या पत्रलेखनात लिफाफा हा .....  . १. लिहावा २.लिहू नये ३. सांगता येत नाही 12.पत्रलेखनात शेवटी सही ...... १.करू नये २.करावी ३. सां...