Posts

Showing posts from May, 2020

पत्र लेखन प्रश्नावली

1.इ.१०वीसाठी असलेली पत्रलेखन पद्धती .....आहे. १. घरगुती पत्र  २.कार्यालयीन पत्र ३.ई-मेल पत्र  2. पत्राच्या सुरुवातीला .....हे लिहावे लागते. १.दिनांक २. मायना ३. मजकूर 3.प्रति म्हणजे....... १.संख्या २.ज्यास पत्र लिहावयाचे  ३.जो पत्र लिहितो 4.पत्राच्या सर्व बाबींची सुरुवात ......बाजूनी करावी. १. परिच्छेद करून २. उजव्या बाजूने ३.डाव्या बाजूने 5.पत्रलेखनासाठी पर्यायी प्रश्न (कृती) ......असतो. १.कल्पना विस्तार २.कथालेखन ३.सारांश लेखन 6. पत्रलेखनांतर्गत .....कृती विचारलेल्या असतात. १. एक  २.दोन ३.तीन 7. .......या प्रकारच्या पत्रासाठी विषय लिहावयाचा नसतो. १.कौटुंबिक २. कार्यालयीन 8.सध्याच्या पत्रलेखनात ... लिहिणे अत्यावश्यक आहे. १. लिफाफा २. ई- मेल आय.डी. ३.पत्रलेखकाचा पत्ता 9.कौटुंबिक पत्र हे ....... प्रकारचे पत्र आहे. १. औपचारिक  २.अनौपचारिक ३.कार्यालयीन 10.पत्राची भाषा ही...... असावी. १. पाल्हाळिक २.आलंकारिक ३.साधी,सुटसुटीत 11. सध्याच्या पत्रलेखनात लिफाफा हा .....  . १. लिहावा २.लिहू नये ३. सांगता येत नाही 12.पत्रलेखनात शेवटी सही ...... १.करू नये २.करावी ३. सां...

बोलतो मराठी अचूक शब्द ओळखा.

Print १० वी मराठी तिसरी टेस्ट 1.  अचूक शब्द ओळखा . (1 point)       ◯ व्युतपती       ◯ युतपत्ती       ◯ वितपती       ◯ व्युत्पत्ती 2.  अचूक शब्द ओळखा . (1 point)       ◯ वाक्यप्रचार       ◯ वाक्यचार       ◯ वाक्प्रचार       ◯ व्याकप्रचार 3.  अचूक शब्द ओळखा . (1 point)       ◯ कोटीभास्कर       ◯ कोटिभास्कर       ◯ कोटीबासकर       ◯ कोटिबास्कर 4.  अचूक शब्द ओळखा . (1 point)       ☐ सूतकताई       ☐ सुतकताई       ☐ सूतक ताई       ☐ सूतकाई 5.  अचूक शब्द ओळखा . (1 point)       ◯ उत्तमउत्तम       ◯ उत्थोमत्थोम    ...

अचूक शब्द ओळखा बोलतो मराठी

https://testmoz.com/3570940/admin/publish

समास टेस्ट

https://testmoz.com/3485742/admin/publish
https://docs.google.com/forms/d/11aXnBGRKRtOV7WAVWo5tsoR7Wpyp6lGq98dLCNuWkMM/edit

बोलतो मराठी

गद्य पाठ 2. बोलतो मराठी 1. बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका ......आहेत पद्मा गोळे डॉक्टर नीलिमा गुंडी जयश्री गडकर आरती प्रभू Other: 4. शब्दप्रयोगाप्रमाणे असलेली भाषेची खास शैली म्हणजे.......... समास संधी बंधने वाक्प्रचार Other: 5. अकलेचा कांदा म्हणजे....... हुशार अतिशहाणा समंजस महाठक Other: 6. टेबल हा शब्द .......भाषेतून आलेला आहे. कन्नड अरबी हिन्दी इंग्रजी Other: 7. जीवन या शब्दाचे ......व .....हे दोन अर्थ आहेत. पाणी , ढग जगणे , मरणे पाणी , जगणे चालणे , पळणे Other: 8........ यावर्षी लेखिका मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या होत्या. 2010 2011 2012 2013 Other: 9.शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र म्हणजे..... शब्दकोश विश्वकोश शब्दार्थ व्युत्पत्ती Other: 10. खांद्याला-खांदा लावणे याचा अर्थ...... सहकार्य करणे कष्ट करणे हमी देणे काम करणे Other: 2. .....ही मराठी भाषेची श्रीमंतीआहे. शब्द सौंदर्य अर्थछटा वाक्प्रचार समास Other: 3. मराठी भाषेत बनवणे याचा .......असा रूढ अर्थ आहे. फसवणे सोडून देणे मान देणे मारणे Other: