https://docs.google.com/forms/d/11aXnBGRKRtOV7WAVWo5tsoR7Wpyp6lGq98dLCNuWkMM/edit
सारांश लेखन
Print १० वी मराठी सारांश लेखन 1. सारांश लेखनासाठी दिलेला उतारा हा कृतिपत्रिकेतील .......असतो. (1 point) ◯ प्रश्न एक अ मधील पठित ◯ प्रश्न एक मधील पठित ◯ प्रश्न एक इ मधील अपठित ◯ सांगता येत नाही 2. सारांश लेखन करताना .......याला धक्का न लागता करावे. (1 point) ◯ मुद्दा ◯ शब्द ◯ आशय ◯ विषय 3. सारांश लेखन उताऱ्यातील मजकूर ......पुरुषात लिहावा. (1 point) ◯ प्रथम ◯ प्रथम द्वितीय ◯ तृतीय ◯ सांगता येत नाही 4. सारांश लेखनातून ......तपासले जाते. (1 point) ◯ ज्ञान ◯ आकलन ◯ ...
Comments
Post a Comment