बोलतो मराठी
गद्य पाठ 2. बोलतो मराठी
1. बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका ......आहेत
4. शब्दप्रयोगाप्रमाणे असलेली भाषेची खास शैली म्हणजे..........
5. अकलेचा कांदा म्हणजे.......
6. टेबल हा शब्द .......भाषेतून आलेला आहे.
7. जीवन या शब्दाचे ......व .....हे दोन अर्थ आहेत.
8........ यावर्षी लेखिका मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या होत्या.
9.शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र म्हणजे.....
10. खांद्याला-खांदा लावणे याचा अर्थ......
2. .....ही मराठी भाषेची श्रीमंतीआहे.
3. मराठी भाषेत बनवणे याचा .......असा रूढ अर्थ आहे.
Comments
Post a Comment