पत्र लेखन प्रश्नावली

1.इ.१०वीसाठी असलेली पत्रलेखन पद्धती .....आहे.
१. घरगुती पत्र 
२.कार्यालयीन पत्र
३.ई-मेल पत्र 
2. पत्राच्या सुरुवातीला .....हे लिहावे लागते.
१.दिनांक
२. मायना
३. मजकूर
3.प्रति म्हणजे.......
१.संख्या
२.ज्यास पत्र लिहावयाचे 
३.जो पत्र लिहितो
4.पत्राच्या सर्व बाबींची सुरुवात ......बाजूनी करावी.
१. परिच्छेद करून
२. उजव्या बाजूने
३.डाव्या बाजूने
5.पत्रलेखनासाठी पर्यायी प्रश्न (कृती) ......असतो.
१.कल्पना विस्तार
२.कथालेखन
३.सारांश लेखन
6. पत्रलेखनांतर्गत .....कृती विचारलेल्या असतात.
१. एक 
२.दोन
३.तीन
7. .......या प्रकारच्या पत्रासाठी विषय लिहावयाचा नसतो.
१.कौटुंबिक
२. कार्यालयीन
8.सध्याच्या पत्रलेखनात ...
लिहिणे अत्यावश्यक आहे.
१. लिफाफा
२. ई- मेल आय.डी.
३.पत्रलेखकाचा पत्ता
9.कौटुंबिक पत्र हे ....... प्रकारचे पत्र आहे.
१. औपचारिक 
२.अनौपचारिक
३.कार्यालयीन
10.पत्राची भाषा ही...... असावी.
१. पाल्हाळिक
२.आलंकारिक
३.साधी,सुटसुटीत
11. सध्याच्या पत्रलेखनात लिफाफा हा .....  .
१. लिहावा
२.लिहू नये
३. सांगता येत नाही
12.पत्रलेखनात शेवटी सही ......
१.करू नये
२.करावी
३. सांगति येत नाही

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील