आज मी काम करत आहे
Posts
Showing posts from April, 2020
चाचणी १
- Get link
- X
- Other Apps
लाॅकडाऊन कालावधीतील चाचणी पहिली. इ.९ वी मराठी कृतिपत्रिका एकूण गुण =२० प्रश्न (अ) गद्य: प्रीतम - ५ गुण खालील प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. १.प्रीतम पाठाच्या लेखिका........ अ) पद्मा गोळे ब) जयश्री गडकर क)माधुरी शानभाग २.प्रीतमचे आडनाव..... अ) जोशी ब) पाटील क)लुथरा ३.प्रीतमचा स्वभाव असा नव्हता....... अ) एकलकोंडा ब)बडबड्या क)घुमा ४.प्रीतमला मराठीशिवाय येत असणारी भाषा...... अ) पंजाबी ब) कन्नड क) उर्दू ५.प्रीतमच्या .....लेखनात चुका आढळल्या. अ) कथा ब)कविता क)निबंध प्रश्न (ब) पद्य वनवासी - ५ गुण खालील प्रश्नांच्या उत्तरातील योग्य वर्णाक्षर लिहा. १.वनवासी कवितेचे कवी/कवयित्री ........... अ)तुकाराम धांडे ब) पद्मा गोळे क)संदीप खरे २.भोकर हे ......आहे. अ)फूल ब)फळ क)भाजी ३.वनवासी कवितेत वर्णन केलेला समाज......... अ)आदिवासी ब)भटका क)आर्य ४.कवितेत आलेल्या उपग्रहाचे नाव....... अ) सूर्य ब) चंद्र क)सिंह ५. आकाश या शब्दाला कवितेत आलेले शब्द...... अ)आभाळ ,चंद्र ब) गगन ,सूर्य क) गगन, आभाळ प्रश्न (क)व्याकरण...
- Get link
- X
- Other Apps
१.बाळ कोल्हटकर २. संजय मोने ३.अशोक सराफ ४.गिरीश ओक ५.सतिश तारे ६. सदाशिव अमरापुरकर ७.मोहन जोशी ८. बाळ धुरी ९. श्रीकांत मोघे १०. काशीनाथ घाणेकर ११.सतिश पुळेकर १२.दाजी भाटवडेकर १३. प्रशांत दामले १४. रमेश भाटकर १५. सुधीर जोशी १६. विक्रम गोखले १७. श्रीराम लागू १८.सतिश दुभाषी १९.प्रभाकर पणशीकर २०.चंद्रकांत गोखले २१. शाम पोंक्षे २२.विजय कदम २३. लक्ष्मीकांत बेर्डे २४. नाना पाटेकर २५. बाळ कर्वे २६. मधुकर तोरडमल २७.राजा गोसावी २८. दिलीप प्रभावळकर २९. निळू फुले ३०. विजय चव्हाण
अाज ब्लाॅग सुरु करतोय
- Get link
- X
- Other Apps
लाॅकडाऊन कालावधीत मी नाट्यछटा लिहिली आहे. नाट्यछटा--' हाच विश्वास ' ये आई , मला बाहेर जाऊ दे ना! असं सारखं सारखं का गं मला अडवतेस?...... काय म्हणतेस? कोण आलंय? कोरोना ? तो आणि कुठून आला आहे गं? आणि म्हणून जगातली सगळी माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात होय? पण आई , कोरोना म्हणजे काय गं?.... 'तो व्हायरस आहे...' अगं व्हायरस म्हणजे काय गं? हं...व्हायरस म्हणजे विषाणू . या विषाणूंमुळेच अापण आजारी पडतो ना! बर्फाचा गोळा खाल्ला की सर्दी होते. घाणीत खेळलो की ताप येतो. मग अापल्याला डाॅक्टरमामाकडं जावं लागतं आणि इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं. काय म्हणतेस गं आजी? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत . ते गं कोणते? ...हो, बरोबर दुधाचे दही बनवणारे पण विषाणू आहेत. हे सारं आमच्या विज्ञानाच्या सरांनी सांगितलं आहे. उपयोगी विषाणू आणि निरुपयोगी विषाणू. पण हा कोरोनाचा विषाणू फारच भयंकारी आहे . याच्यावर अजून लसही उपलब्ध नाही. अगं आजी , हा विषाणू मरत नाही म्हणं! 'का मरत नाही?' असं काय गं आजी! तो मरंलच कसा? कारण तो निर्जीव आहे आ...