टिक टिक वाजतंया

टिक टिक वाजतंया डोक्यात 
धडधड होतंया हो उरात |धृ.|
 कसं मी सोडवू गणित
 भीती वाटते हो मनात |१|
इंग्रजी नाही हो मला येत
 नाही व्याकरणही सुटत |२|
करावे वाटे काम हो शेतात
अभ्यास शिरत नाही हो डोक्यात |३|
 लक्ष सारं माझं हो खेळात
 नुसत्या उचापती करण्यात |४|

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी