काव्यांजली
नाव त्यांचे मुकुंदराव निगवेकर
कार्याची नच येणार त्यांच्या सर
जंगलचे होते ते अधिकारी
मोठाच होता त्यांचा दरारा भारी
बनले घटनेचे ते शिल्पकार
कोल्हापूर साहित्य सभा बालकुमार
बंटी आणि बिंबा पुस्तक तर
पात्र झाले आहे राज्य पुरस्कार
स्वभाव होता कठीण वज्राहुनी
वागणे मात्र होते मऊ मेणाहुनी
दाटून येतात उरी आठवणी
वाहतो ही काव्यांजली स्मृति
Comments
Post a Comment