या मुलांनो
स्वस्थ बसेल तोचि फसेल
येईल तो नक्की हसेल
साहित्याची पाहण्या दुनिया
लवकर भरभर सारे या
कथा, कादंबरी आणि कविता
मनोरंजनातून ज्ञान घेऊ आता
सारस्वतांना भेटण्या तुम्ही या
लवकर भरभर सारे या
मुलांनो तुम्ही आम्ही
मजा करूया मजा
आम्हा तुम्हाला मिळेल
हसण्याची ती सजा
हसण्याची ती सजा
Comments
Post a Comment