आठवणींचा खजिना
आठवणींचा खजिना
आठवणींचा तळ शोधताना
सापडला पाहा हा खजिना
काही गोड तर काही कडू
तशाही त्या मज लागे आवडू
शाळेत येण्याआधी खेळणे
शाळेतून घरी जलद पडणे
हातपाय धुवून अभ्यास करणे
नंतर केबल मालिका पाहणे
मित्राशी भांडणतंटा करणे
जणू ती लुटूपुटूची लढाई वाटणे
भवरा आणि गोट्यांनी खेळणे
दंगा मस्तीत दिवस घालवणे
Comments
Post a Comment