कथा ----' छोटी चूक ' गौरी तानाजी कुंभार
छोटी चूक माणिकपूर नावाचे एक गाव होते त्या गावांमध्ये एक छोटेसे कुटुंब राहत होते त्या कुटुंबात सुनील त्याची आई व पत्नी सोबत राहत होता सुनीलला शहरामध्ये एक चांगली नोकरी होती सुनील ची पत्नी शामल ही खूप हळवी व प्रेमळ होती तसेच तिच्या मनात मोठ्या विषयी खूप आदर होता याच कारणामुळे सुनील ची आई कौशल्या आणि शामल यांच्यामध्ये सासू-सुनेचं नातं अगदी घट्ट झालं होतं एके दिवशी कौशल्याने सुनीला सुनील ला बोलावून सांगितले आज आपल्या घरी खास पाहुणे येणार आहेत त्यांच्या साठी एक छानशी काचेची भेटवस्तू आन त्याप्रमाणे त्याने एका दुकानातून एक काचेची छान पैकी वस्तू आणली एका कपाटात ठेवली दुसऱ्या दिवशी पाहुणे आले त्यांच्या पाहुणचारात सामने जरासुद्धा काटकसर केली नाही पाहुणे मंडळी शामल वर खूपच खुश होते तुमचा मुलगा व सून खूपच संस्कारक्षम आहेत असे ते म्हणत होते तेवढ्यात कौशल्याने पावण्यासाठी अंजली काचेची भेटवस्तू सुनीला आणायला सांगितली त्याप्रमाणे श्यामने ती वस्तू कपाटातून हाणली पळ पाहुण्यांच्या कडे येता येता तिचा पाय घसरला आणि तिच्या हातून काचेची वस्तू खाली पडली ती जमिनीवर पडताच तिचे तुकडे तुकडे झाले हे पाहून पाहुणेमंडळी सुनेच्या वेंधळेपणा बद्दल बोलू लागले आणि सुनील ला हि तिच्या कडे पाहून रागाने पाहू लागला पण कौशल्य मात्र पळतच आपल्या सोने कडे गेली तिची विचारपूस करू लागली तेव्हा सून म्हणाले सासुबाई मला माफ करा माझ्या वेगळेपणामुळे या काचेच्या महागड्या वस्तूंचे तुकडे तुकडे झाले त्यावर कौशल्या म्हणाली पण असू दे वस्तुस्थिती होती ती पुन्हा आणता येईल पण बोलण्यामुळे प्रेमाची माणसे तुटतात ती पुन्हा मिळवता येत नाहीत कौशल्याच्या अशा बोलण्यामुळे श्यामला धीर आला पाहुणे मंडळी गप्प बसली
तात्पर्य :
चूक ही छोटी असो किंवा मोठी ती प्रत्येकाच्या हातून होते ती चूक जो समजून घेतो तोच खरा मनुष्य असतो.
Comments
Post a Comment