प्रकाश साखरेसर

प्रकाश तू नवलेखकांचा
का निर्णय घेशी जाण्याचा
त जन्माचा घेऊनि वसा
साथ सोडूनि सर्वांची कसा
रोखरी चटका लावी जिवा
रेषा नात्यांची विणूनी भावा
र शब्दांची उंची वाढवूनी
व न होताच जाशी निघुनी

प्रकाश साखरेसर, न येण्याच्या परतीच्या मार्गावर आपण निघून गेलात. अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळास पोरके करून गेलात. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी