शाळेला जाऊया
शाळेला जाऊ या
शाळेला आपण जाऊ या नवी गाणी गाऊ या
अभ्यास खूप करू या
मोठे आपण होऊ या
मैदानावर खेळ खेळूया
गंमत आपण करूया
डबे आपण घेऊ या
पोटभर जेवण करूया
आनंदाने आपण शिकू या
परीक्षा पास होऊ या
सरांचा आशीर्वाद घेऊ या
कोरोनाला आपण पळवू या
पाटील मयुरेश भिवाजी
इ. ८ वी
श्री नवनाथ हायस्कूल
पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
Comments
Post a Comment