आज मी नवीन फोन घेतला आणि एक नवी ऊर्जा निर्माण झाली . आजच दैनिक महासत्ता च्या तुषार पुरवणीमध्ये मी लिहिलेले परीक्षण 'दावं' या ग्रामीण कथासंग्रहाचे परिक्षण आलेया ग्रामीण कथासंग्रहाचे लेखिका आहेत. शरयू शेंडगे मॅडम. अतिशय सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेला हा कथासंग्रह वाचकांच्या मनाला निश्चितच आनंद देणार आहे त्याचबरोबर अस्सल ग्रामीण बाजाचा हा कथासंग्रह खूपच सुंदर तयार झालेला आहे.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील