प्रकरण - ६
प्रकरण सहा विद्यानिकेतन मध्ये शाळेला असताना गणपतीची सुट्टी दिवाळीची सुट्टी एकवीस दिवस नाताळ सुट्टी आठ दिवस आणि उन्हाळा सुट्टी साधारण दीड महिना असायची असायची त्यावेळी संध्याकाळी सोप्यात मी अण्णा आणि लहान शिवाजी झोपलेलो असायचो एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी झोपलेला असायचा शिवाजी चार पाच वर्षाचा असेल मी बारा-तेरा वर्षे असेन त्यावेळी शिवाजी एकदम झोपायचा तर दुसरा दंड मी खायचं त्यावेळेला ते सांगायचे हे बघ परसु आपल्या गावातील गुजरात पोरगाव घरची खूप गरज गरीब परिस्थिती असल्यामुळे शाळेला जाताना एकच ड्रेस होता संध्याकाळी परत आल्यावर तोच ड्रेस दुरून धुऊन दुसऱ्या दिवशी घालायचा या विचाराचा माझ्यावर फार परिणाम झाला होता लहानपणी गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावात मोठ्या लोकांच्या तील गुळ गोळा करून तो दुपारी चार वाजता पाट्या भरून आमच्या घराच्या समोर असलेल्या पारावर गुळाणी कडूलिंब वाटला जायचा त्यावेळी पंचांग वाचन व्हायचे आणि पावसाचा वर्षभराची वातावरणाचा हाल हवाला सांगितला जायचा त्यानंतर गूळ आणि लिंबू घेण्यासाठी लोकांची झुंबड उडायची लिंबू घेऊन गेल्यानंतर गुड्ड्या उतरायच्या संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अण्णा मुलांना घेऊन चालत प्रिया च्या पुलावरून लीला घेऊन जायचे कारण गुढीपाडवा केरली केरली पोरले या गावचा उरूस होता प्रत्येक गावांमध्ये त्यादिवशी रात्री तमाशा असायचा दहा अकरा वाजता तमाशा सुरू व्हायचा रात्रभर तमाशा असायचा आणि दिवस उजाडताना तो संपायचा तमाशा मध्ये गवळण गवळण फारच आणि शेवटी वगनाट्य असायचे अगदी लहानपणी पाहिलेला तमाशा म्हणजे विटा भाऊ मांग नारायणगावकर यांचा तमाशा सकाळी तमाशा संपल्यानंतर रजपुतवाडी जायचे चहा घ्यायचा आठ वाजता बैलगाडी घोडा गाडी बैल घोडा गाडी अश्या शर्यती गाडीच्या व केरळच्या माळरानावर शर्यती सुटायच्या त्यालाच तोंडात असा शब्द प्रचलित आहे म्हणजे जिथे राऊंड सुटतात राऊंड वरून राऊंड असा शब्द प्रचलित झाला होता शर्यत शर्यती पाहताना अण्णा एका खांद्यावर मला तर दुसर्या खांद्यावर शिवाजीला घेऊन जात होता तेथे खायाला आईस्क्रीम ची गाडी आलेले असायचे आईस्क्रीम खायला मिळायचे बैला बैलगाड्यांच्या शर्यती पाहताना डोळ्याचे पारणे फिटायचे आजही या गावातून गुढीपाडव्याला तमाशाची प्रथा आहे पण बैलगाडीच्या शर्यती वरती बंदी आल्याने त्या बंद झाले आहेत शर्ती संपेपर्यंत अकरा बारा वाजायचे वाडीत जेवण करून विश्रांती घेऊन संध्याकाळी परत गावी यायचे आईची उणीव अण्णांना भरुन काढलेली होती इयत्ता सहावी लासना माझ्या खरूज झालेली होती दोन्ही हात जखमींना गेले होते मला जेवता येत नव्हते तेव्हा अण्णाने चमच्याने मला भरलेलं होतं आमच्या गावाला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची फार मोठी परंपरा आहे आमच्या गावात नाटक बसवून त्याचे सादरीकरणही केले जात होते बालपणातील मला आठवले नाटक म्हणजे गावचा सावकार त्यामध्ये कल्लू लल्लु चाळीसगावचे नामदार असे 500 होती यात मखमली सही पात्र होतं तसेच तसेच पडद्यावर चित्रपट हे दाखवले जायचे गावातील भैरवनाथ मंदिर समोरचा भव्यदिव्य परिसर आहे त्यामुळे या चित्रपटांचे शूटिंगही फार पूर्वीपासून होतं आहे शिका मुलांनो शिका शिका या गीताचे चित्रीकरणही या चौकात तळ्याजवळ असणाऱ्या झाडाच्या खाली झालेले होते तर त्याच गाण्याचे निम्मी शूटिंग आमच्या राजषी शाहू विद्या निकेतन चे विद्यार्थी घेऊन शिंगणापूर परिसरात झालेले होते तसेच ग्यानबाची मेख या चित्रपटाची शूटिंग ही भैरवनाथ मंदिरासमोर झालेले होते
मी इयत्ता सातवी ला होतो दिवाळीची सुट्टी घेऊन गावी आलो होतो सुट्टी संपल्यानंतर शाळेकडे जाताना मी अण्णा कडे हात धरला होता की शाळेकडे जाताना चित्रपट पाहून जायचे त्यावेळी आमच्या गावात शूटिंग झालेला ग्यानबाची मेख चित्रपट कोल्हापुरास रॉयल चित्रपटगृहात लागलेला होता दिवाळीची सुट्टी झाल्यावर शाळा सुरु झाली होती त्यादिवशी शाळेकडे जाताना मी अण्णा दुपारी ३ते ६ चित्रपट बघून मला शाळेत सोडलेले होते
Comments
Post a Comment