सर्वनाम

व्याकरण : सर्वनाम
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1.
१. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला .........म्हणतात. *
1 point
Mark only one oval.
विशेषण
सर्वनाम
क्रियापद
सांगता येत नाही
2.
२. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. तो शाळेला जातो.
1 point
Mark only one oval.
तो
शाळेला
जातो
सांगता येत नाही
3.
३. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार ........आहेत.
1 point
Mark only one oval.
एक
दोन
तीन
चार
4.
४. सर्वनामाचे .........प्रकार मानतात.
1 point
Mark only one oval.
चार
पाच
सहा
सात
5.
५. पुढीलपैकी .........हा सर्वनामाचा नाही.
1 point
Mark only one oval.
दर्शक
संबंधी
प्रश्नार्थक
भाववाचक
6.
६. आपण, स्वत: ही ........ सर्वनामाची उदाहरणे आहेत.
1 point
Mark only one oval.
आत्मवाचक
पुरुषवाचक
प्रश्नार्थक
अनिश्चित
7.
७. मी शाळेतून आत्ताच आलो . या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ......आहे.
1 point
Mark only one oval.
प्रथम पुरुषवाचक
द्वितीय पुरुषवाचक
तृत्तीय पुरुषवाचक
सांगता येत नाही
8.
८. ' कोण, काय ' ही सर्वनामे वाक्यात आल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असेल तर त्यांना .........सर्वनामे म्हणतात.
1 point
Mark only one oval.
संबंधी
दर्शक
पुरुषवाचक
अनिश्चित
9.
९. तू स्वत: मोटार हाकशील का? या वाक्यातील सर्वनामांचा प्रकार......आहे.
1 point
Mark only one oval.
दर्शक
संबंधी
आत्मवाचक
प्रश्नार्थक
10.
१०. तो ,ती , ते ही ........पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत.
1 point
Mark only one oval.
प्रथम
द्वितीय
तृतीय
सांगता येत नाही
This content is neither created nor endorsed by Google.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील