शाळा सुरू होऊ दे रे

*शाळा सुरू होऊ दे रे*
 कशी लॉकडाऊनने थट्टा आज मांडली रे !!
कसं नांदत होतं सारं जग हे छान रे 
कोठून कसा आला  कोविड नाईटिंन रे 
गल्ली ते दिल्ली कसं बदलून गेलं सारं रे 
 कशी लॉकडाऊनने थट्टा आज मांडली रे !!गुण्यागोविंदानं शिकत होती पोरं छान रे 
गुरुजींचं शिकवणं होतं कसं सुरळीत रे
ऑनलाइन शिक्षणाची सुरू झाली फॅशन रे 
 कशी लॉकडाऊनने थट्टा आज मांडली रे !!
कोरोनावर लस मिळू दे लवकर रे 
साऱ्या जगाची घडी आता बसू दे रे
शाळा सुरू होऊन आनंदी होऊ दे रे 
कशी लाॅकडाॅऊनने थट्टा आज मांडली रे !!

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील