मी एक स्वप्न पाहिलं होतं----राजेंद्र भारूड
*मी एक स्वप्न पाहिलं होतं* डॉक्टर राजेंद्र भारूड *विभाग एक* वस्तुनिष्ठ प्रश्न. 30 प्रश्न प्रत्येकी 1 गुण 1) डॉक्टर राजेंद्र भारूड ............ या समाजातील होते. अ)कोष्टी ब)भिल्ल क)बंजारा ड)गोसावी 2)'भारतीय प्रशासकीय सेवा ' याचा इंग्रजी शॉर्ट फॉर्म....... अ)आय एफ एस ब)आय पी एस क)आय ए एस ड)पी एस आय 3) लेखकाचे जन्मगाव....... अ)सामोडे ब)धुळे क)सांगली ड)नेवासा 4) भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत पास झालेली लेखकाची रँक........ अ)709 ब)719 क)729 ड)739 5) लेखक व आईचा सत्कार करणारे फाउंडेशन ........... अ) एकलव्य ब) संवाद क) उमेद ड)दीपस्तंभ 6) लेखकाच्या वडिलांचे नाव............ अ) पांडू ब) बंडू क)भाऊ ड)गोपू 7) पूर्वी लेखकांच्या समाजात मुलाकडून मुलीला ......... रुपये हुंडा देत होते. अ) 41 ब) 51। क)61 ड) 71 8)' काळी ' म्हणून बोलावली जाणारी मुलगी........... अ) द्रौपदी ब) आकांक्षा क)हताशा ड)रुक्मिणी 9) लेखकाचे आई आणि बाबा नवस फेडण्यासाठी गेलेली देवी ............ अ)अंबाबाई ब) भवानी माता क) सप्तशृंगी ड)यमाई 10) लेखकाच्या वडिलांना असलेला आजार .......... अ) कावीळ ब)अटॅक क) निमोनिया ड)मिरगी 11) सर्वजण ...........ला मोठमाय असे म्हणायचे अ)आई ब)मावशी क) आत्या ड) बहीण 12) संकुचित विचार करणं म्हणजे ............. अ) श्रीमंती ब) गरीबी क) परिस्थिती ड) मन:स्थिती 13) लेखकाच्या घरी असलेल्या म्हशीचे नाव........ अ) मंगल ब) दंगल क)सोना ड) मोना 14) भिलाटीतील लोकांना ............हे माणूस मारायचे औषध वाटायचे. अ) इंजेक्शन ब) गोळी क) दारू ड) सलाईन 15) डॉक्टर होण्यासाठी असणारे शिक्षण............... अ) एम ए ब) एम बी ए क) बी कॉम
ड) एम बी बी एस 16) 10 चा -4 घातांक ..... अ) 0.01 ब)0.001 क) 0.0001 ड)0.00001। 17) लेखकाचे धाडस पाहून केंद्र प्रमुखांनी दिलेले बक्षीस......... अ) पेन ब)पेन्सील क) कंपास ड) खडू 18) शाळेत ........च्या निमित्ताने भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. अ) गांधी पुण्यतिथी ब) गांधी जयंती क) टिळक जयंती ड) टिळक पुण्यतिथी 19)आय ए एस परीक्षा पास झाल्यावर ..........होतात. अ) डॉक्टर ब) इंजिनीयर क) वकील ड) कलेक्टर 20) वर्गात बाईंनी सांगितलेली ..........राजाची गोष्ट . अ) हरिश्चंद्र ब) ससाण्णा क) शिबी ड)इंद्र 21) लेखकाने स्वतःला आवडत असणारे खेळणे प्रकाशला दिले.ते.......... अ) माकड ब) ससा। क)हत्ती ड) जीसीबी 22)पसायदान लिहिणारे संत .......... अ) तुकाराम ब) ज्ञानेश्वर क)एकनाथ ड) नामदेव 23) नवोदयमध्ये असणारे बेड.......... अ)सिंगलताडी ब) डबलताडी क)त्रिपलताडी ड) साधे 24) लेखक राहत असणारे वस्तीगृहाचे नाव.............अ)सह्याद्री ब)हिमालय क) सातपुडा ड) विंध्य 25)मल्टिपर्पज हाॅल म्हणजे.......... अ) बहुउद्देशीय ब) एक खिडकी क) मोठे ड)चौकोनाकृती 26) शाळेत असताना लेखकांना भीती वाटणारा विषय........... अ)गणित ब) इंग्रजी क)मराठी ड) विज्ञान 27)लेखकाने वाचलेली व आवडलेली कादंबरी........... अ)ययाती ब)मृत्युंजय क)श्रीमानयोगी ड) पानीपत 28)नवोदयमध्ये मुले मुलीशी बोलायची तो दिवस......... अ) रक्षाबंधन ब) नाताळ क)दीपावली ड)दसरा 29)लेखकाला उत्स्फूर्त भाषणासाठी आलेला विषय......... अ)मित्र ब)माँ क)बाप ड) शाळा 30) त्या भाषणात आलेला क्रमांक ................ अ)प्रथम ब) द्वितीय क)तृतीय ड) उत्तेजनार्थ 31) एक ........म्हणजे दोन माणसं. अ) खुरपं ब) कोयता क) तलवार ड) कुराड 32) कर्जाची रक्कम परत करताना दीडपट देणे याला ...........म्हणतात. अ) देडी ब)व्याज क) रास ड)मुद्दल 33)तलावासाठी प्रसिद्ध असणारे उत्तराखंडमधील ठिकाण ............ अ) नैनिताल ब) रांची क)हैद्राबाद ड) पटना....... 34) श्रीकृष्णाच्या मामाचं नाव........... अ)जरासंध ब) कंस क) शकुनी ड) द्रोणाचार्य 35)एअर होस्टेस मुली नोकरी करतात........... अ) एस.टी. ब)बस क)विमान ड) जहाज
विभाग दोन .......मुक्तोत्तरी प्रश्न दोन, प्रत्येकी दहा गुण. 1) 'मी एक स्वप्न पाहिलं होतं' हे पुस्तक वाचून तुम्हांला कसे वाटते ते सविस्तर लिहा. 2)या पुस्तकातील तुम्हाला आवडलेल्या प्रसंगाचे वर्णन लिहा. किंवा 3) या पुस्तकाचा तुमच्यावर पडलेला प्रभाव लिहा.
Comments
Post a Comment