इ.10 वी मराठी आँनलाईन स्वाध्याय 1) बोलतो मराठी दि.13.05.2020
[5/13, 15:51] परशराम आंबी: दुसरा पाठ 'बोलतो मराठी ' वाचून त्याचा स्वाध्याय सोडवावा.
[5/13, 15:59] परशराम आंबी: स्वमतसाठी काही (प्रश्न ) कृती =
1) मराठी भाषेचा विकास करण्यासाठी आपण कोण कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
2) 'मराठी माझी भाषा , मला तिचा अभिमान' या ओळीचा कल्पना विस्तार करा.
Comments
Post a Comment