टाचण ६/३/२०१९
63
3/5/2019 23:44:12 आंबी परशराम रामा 3/6/2019 बुधवार
जसे कर्म असते तसे फळ मिळते.
---- -----
५ वी मराठी अनुभव कथन/ वर्णन करणे. फरसाणा कारखाना भेट दिली.त्याची माहिती लिहिणे.
८ वी मराठी उजळणी : १. स्वामी विवेकानंद यांनी पोहून जाण्याचा निर्णय घेतला.कारण----२. समानार्थी शब्द लिहा. फूल- , समुद्र, - , जमीन-. विभक्ती व प्रत्यय लिहा. भारताच्या ----- अपेक्षित --
------
९ वी मराठी उजळणी १. चेतनगुणोक्ती अलंकाराचे लक्षण व उदा. लिहा.२. पखरण बघ घाली भूवरी पारिजात. या ओळीवर गण पाडून वृत्त ओळखा.
७ वी कार्यानुभव -- तोंडी परीक्षा १. एकूण कलांचे प्रकार सांगा. २. शीत रंग कोणते? ३. कागदी वस्तू तयार करा.
----- ----- ------- 9421203732 20190306 पूर्ण
अंतराळ संशोधन मार्गदर्शन करणे.
क्षेत्रभेट
फरसाणा कारखान्यासाठी भेट . जीवनानुभव देणे.
शालेय शिक्षणाबरोबर जीवनानुवाप्रमाणे इतर ज्ञान
✅
Comments
Post a Comment