टाचण

66
3/6/2019 23:08:07 आंबी परशराम रामा 3/7/2019 गुरुवार
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.
--- ----
५ वी मराठी उजळणी १. ढोल पाठावर लेखक ----- २. जनाई शेतावरून घरी का आली ? ३. तुमच्या शेतात होणाऱ्या ५ पिकांची नावे लिहा..
८ वी मराठी सराव चाचणी १. फुलपाखरे व मानव यांच्या जीवनातील साम्य व फरक लिही. २.माणसाचे जीवन बहारीचे बनवण्यासाठी काय करता येईल ते लिहा. ३. पाड्यावर चहापार्टी कशी झाली ते तुझ्या शब्दात लिही.
---- -----
९ वी मराठी उजळणी ----१. आदर्शवादी मुळगावकरांची वैशिष्ट्ये सांगा. २. आधुनिक आॅलिम्पिक खेळांची सुरूवात केव्हा झाली ते लिहा. ३. आॅलिंपिक खेळ व भारत यांचा संबंध सांगा.
८ वी इतिहास संयुक्त महाराष्ट्र चळवळ --- यशवंतराव चव्हाण यांचे कार्य पाहाणे, पोवाडा ऐकवणे.
------ ------- 9421203732 20190307 पूर्ण .
रामकृष्ण परमहंस जयंती.
-- :-------- --------

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील