टाचण २८/२/२०१९
45
2/26/2019 21:52:40 आंबी परशराम रामा 2/27/2019 बुधवार
दु:खस्यानंतरं सुखं सुखस्यानंतरं दु:खं न नित्य लभते सुखं न नित्य लभते दु:खं
९ वी मराठी भाषण करताना कोणकोणत्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे त्याची माहिती पाहणे.उदा.व्यासपीठावरील अध्यक्ष , प्र.पाहुणे , मान्यवर व्यक्ती यांचा उल्लेख करणे.
-----
५ वी मराठी अभंग - संत जनाबाई या संत नामदेव यांच्या शिष्या. विठ्ठल भेटीसाठी आतुर. हरिण व पाठावर या उपमा. विठ्ठलास माऊली संबोधले. गृहपाठ : संत सेना यांचा अभंग. त्याचा अर्थ लिहा.
८ वी मराठी वृत्ते : भुजंगप्रयात - सदा सर्वदा योग तुझा घडावा गण : य- य- य-य. यती - ६ व्या अक्षरावर. गृहपाठ - मालिनी वृत्ताचे उदाहरण द्या.
--------
९ वी मराठी -- मराठी राजभाषा दिन समारंभ. विविध कविता वाचन, भाषण , गीत इ. कार्यक्रम . नियोजन इ. ९ वी विद्यार्थी व विद्यार्थीनी गृहपाठ - मराठी राजभाषा दिन वृत्तांत लेखन करा./ वृत्तलेखन करा.
एस.एस.सी. परीक्षा मीटिंग केंद्र निगवे
एस.एस.सी. परीक्षा मीटिंग केंद्र निगवे
एस.एस.सी. परीक्षा मीटिंग केंद्र निगवे
----- 9421203732 20190227 पूर्ण
मराठी राजभाषा गौरव दिन, कुसुमाग्रजांच्या जन्मदिवस.
-------- -------- ---------
✅
Comments
Post a Comment