Posts

Showing posts from October, 2023

कथा -

मावळतीला सूर्य चालला होता. डोंगराच्या पायथ्याला खाली जनावरं चारायला नेली होती. सायंकाळ झाल्याने घराच्या ओढीने जनावरं परत चालली होती. संधी प्रकाशात अतिशय मनोहारी दृश्य दिसत होते. एखाद्या निष्णा चित्रकार आणि कॅनवास वर चित्र रंगवावे असे दृश्य मनाच्या कप्प्यामध्ये बसलेले होते. विचारांच्या तंद्रीत जनावरांच्या मागोमाग चाललो होतो.