अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती व्याख्यान
समाज चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अण्णाभाऊ साठे यांची मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे समाज सुधारक लोककवी लेखक कादंबरीकार नाटककार म्हणून परिचित दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे ते अग्रणी होते खरेदर ते दीड दिवस शाळेत गेले होते पण अनुभवांची शाळा त्यांची फार मोठी होती कृष्णाकडच्या कथा गजाड नवती निखारा जिवंत काढतोस फरारी बरबाद या कंजारी रानबोका इत्या दि कथासंग्रह प्रसिद्ध फकीरा गुलाम चंदन चिखलातील कमळ पाझर मथुरा माकडीचा माळ वारणेचा वाघ रानगंगा वैजंयता