शब्दांच्या जाती
Print ५ वी मराठी टेस्ट - शब्दांच्या जाती 1. नामाचा प्रकार ओळखा - हिमालय (1 point) ◯ सामान्यनाम ◯ विशेष नाम ◯ भाववाचकनाव ◯ यापैकी नाही 2. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ........म्हणतात. (1 point) ◯ शब्दयोगी ◯ नाम ◯ सर्वनाम ◯ क्रियाविशेषण अव्यय 3. पुढील वाक्य चूक की बरोबर ते ओळखा. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. (1 point) ◯ बरोबर ◯ चूक 4. ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल (व्यय)होतो.त्यास.........म्हणतात. (1 point) ◯ नाम ◯ अव्यय ◯ सव्यय ◯ क्रियापद 5. पुढील वाक्...