एक होती समई
Print ९ वी मराठी अभ्यास 1. आदिवासीना देता येणारे सोपे शिक्षण..... (1 point) ◯ व्यावहारिक ◯ शालेय ◯ कौशल्य ◯ सांगता येत नाही 2. कोसबाडच्या टेकडीवरून ज्ञान यज्ञ तेवत ठेवणाऱ्या..... (1 point) ◯ अनुताई वाघ ◯ सावित्रीबाई फुले ◯ साधना आमटे ◯ गोदावरी परुळेकर 3. कोसबाडची टेकडी हळहळली कारण..... (1 point) ◯ ताराबाई मोडक यांचा निधन झालं ◯ अनुबाई वाघ यांचे निधन झाले ◯ आदिवासी शिक्षणापासून वंचित झाले ◯ सांगता येत नाही 4. एक होती समई या पाठाचा संदर्भ ग्रंथ...... (1 point) ◯ आवाम मासिक ◯ डोंगरासाठी काही फ...