गवताचे पाते
Print १०वी गवताचे पाते 1. पुन्हा पान जागे झाले ते.......च्या संजीवक स्पर्शाने. (1 point) ☐ वसंत ☐ शिशिर ☐ ग्रीष्म ☐ शरद 2. रूपक कथेची वैशिष्ट्ये म्हणजे ती आकाराने....... असते. (1 point) ◯ लहान ◯ मध्यम ◯ मोठी ◯ साधी व सोपी 3. 'सुखदुःख' या सामासिक शब्दाचा विग्रह........ (1 point) ◯ सुख आणि दुःख ◯ सुख किंवा दुःख ◯ सुख, दुःख वगैरे ◯ यापैकी नाही 4. खांडेकरांची मराठी कथेला मिळालेली देणगी म्हणजे.......... (1 point) ◯ लघुकथा ◯ लघुनिबंध ◯ रूपक कथा ...